मुख्य मजकुराकडे जा
Swami SamarthPump Services & Sales

विक्री · बसवणी · दुरुस्ती · रिवाइंडिंग

आम्ही पुरवतो ते पंप व मोटर्स

क्रॉम्प्टन व टेक्स्मो अधिकृत डीलर. तुमच्या बोअरवेलची माहिती द्या, योग्य पंप सुचवतो.

अधिकृत डीलर

  • Crompton
  • Texmo

Lubi, Kirloskar, CRI, KSB सह सर्व ब्रँडची दुरुस्ती.

उत्पादने

बोअरवेल सबमर्सिबल पंप

घर, सोसायटी व शेतीसाठी ४ व ६ इंच सबमर्सिबल पंप.

कशासाठी
घरच्या कमी खोलीच्या बोअरपासून शेतातल्या खोल बोअरपर्यंत.
साधारण क्षमता
0.5 – 15 HP
सप्लाय
सिंगल व थ्री फेज
ब्रँड
Crompton, Texmo

विहीर सबमर्सिबल पंप

विहीर व संपसाठी सबमर्सिबल पंप.

कशासाठी
पंप पाण्याखाली राहतो अशा विहिरी, संप व टाक्या.
साधारण क्षमता
0.5 – 10 HP
सप्लाय
सिंगल व थ्री फेज
ब्रँड
Crompton, Texmo

मोनोब्लॉक व घरगुती पंप

छतावरच्या टाकीत पाणी चढवण्यासाठी पंप.

कशासाठी
संपमधून छतावरची टाकी भरणारी घरं व इमारती.
साधारण क्षमता
0.5 – 5 HP
सप्लाय
सिंगल व थ्री फेज
ब्रँड
Crompton, Texmo

सोलर पंप

शेती व घरासाठी सोलर पंप सिस्टम.

कशासाठी
वीज अनियमित असलेली शेतं आणि वीज बिल कमी करू इच्छिणारी घरं.
साधारण क्षमता
1 – 10 HP
सप्लाय
सिंगल व थ्री फेज
ब्रँड
Crompton, Texmo

कंट्रोल पॅनल व वॉटर लेव्हल कंट्रोलर

मोटरचं संरक्षण करणारे स्टार्टर, पॅनल आणि ऑटोमॅटिक टाकी कंट्रोलर.

कशासाठी
घरच्या टाकीपासून शेतातल्या बोअरवेलपर्यंत प्रत्येक पंपासाठी.
सप्लाय
सिंगल व थ्री फेज
ब्रँड
Crompton, Texmo

इंडस्ट्रियल मोटर्स

उद्योगांसाठी क्रॉम्प्टन थ्री‑फेज व फ्लेमप्रूफ मोटर्स.

कशासाठी
कारखाने, MIDC युनिट्स व प्रकल्प, महाराष्ट्र व भारतभर.
सप्लाय
थ्री फेज
ब्रँड
Crompton

स्टॉक व स्पेसिफिकेशननुसार किंमत बदलते. आजच्या किंमतीसाठी कॉल किंवा WhatsApp करा.

पंप साइज मार्गदर्शक

किती HP चा पंप लागेल?

बोअरची खोली निवडा आणि पाणी कशासाठी वापरणार ते सांगा. लगेच अंदाज मिळेल. नेमका पंप आम्ही साइट पाहून नक्की करतो.

तज्ज्ञांकडून तपासा

झटपट अंदाज

अंदाजे
300 फूट
50 फूट1200 फूट

पाणी कशासाठी?

सुचवलेला पंप

1 – 1.5 HP

स्टेजेस
~14
सप्लाय
सिंगल फेज
बोअर साइझ
४ इंच

हा फक्त सुरुवातीचा अंदाज आहे. पाण्याची पातळी, पाईप व रोजच्या वापरानुसार पंप बदलू शकतो.

नेहमीचे प्रश्न

तुमचे प्रश्न, आमची उत्तरं

इथे उत्तर नसेल तर थेट कॉल किंवा WhatsApp करा.

माझ्या बोअरवेलसाठी किती HP चा पंप लागेल?

पंप साइज मार्गदर्शकात अंदाज पहा. नेमका पंप साइट पाहून सुचवतो.

कोणत्या कंपनीच्या पंपांची दुरुस्ती करता?

सर्व कंपन्यांचे पंप व मोटर. आम्ही क्रॉम्प्टन व टेक्स्मोचे अधिकृत डीलर आहोत.

वॉरंटी मिळते का?

नवीन पंपांवर कंपनीची वॉरंटी मिळते. दुरुस्तीवरची वॉरंटी कामानुसार ठरते.

पंपाची अडचण? आम्हाला सांगा.

माहिती भरा आणि WhatsApp वर पाठवा. दुकानाच्या वेळेत लवकर उत्तर देतो.

कशासाठी?

भेट द्या किंवा कॉल करा

83084 59854कॉलसाठी · विक्री व दुरुस्ती

95117 91441WhatsApp

प्लॉट नं. ४०, रोहित बंगला, गुरु गोविंद सिंग कॉलेजसमोर, सराफ लॉनजवळ, वडाळा पाथर्डी रोड, इंदिरा नगर, नाशिक ४२२००९

सोम–शनि: सकाळी ८:३० ते रात्री ८:०० · रविवार बंद

फोटो लवकरच